शिवाजी महाराज आणि अंधश्रध्दा

*छत्रपती शिवाजी महाराजाबद्द्ल दोन शब्द* 

■कुठल्याही कार्यासाठी *कोंबड्या बकऱ्याचा* *बळी* न देणारा जगातील एकमेव राजा.

■शिवाजी महाराजांच्या गडाला कुठल्याही *देवाचे नाव नाही* *गणपतीचे सुद्धा नाही.......* 

■शिवराय कुठेही *लिंबू मिरच्या* बांधत बसले नाहीत, की देव देवऋशी करत बसले नाहीत.

 ■ज्या मनुस्मृतीने समुद्र ओलांडू नये असे बंधन घातले होते त्यांच्याविरूद्ध शिवाजी महाराजांनी जाऊन *समुद्रात* *आरमार उभारले............* 

■ गड जिंकल्यावर तिथे *सत्यनारायण कधी घातला* *नाही.......* 

■ *अमावस्या अशूभ मानली जाते.* काही नकली लोकांच्या सांगण्यावरून आपण कुठलेही काम अमावस्याला सुरू करत नाही. पण महाराजांच्या लढाया या अमावस्येच्या रात्री व्हायच्या. कारण अंधाराचा फायदा घेऊन ते बहूतेक *मोहिमा अमावस्येला घेत.* गनिमी कावा पद्धतीने लढाया करायचे व जिंकायचे. 

■माँसाहेब जिजाऊ शहाजीराजेंच्या मृत्युनंतर सती गेल्या नाहीत. तर शहाजीराजेच्या जाण्याने जी मार्गदर्शनाची ऊणीव शिवरायांना भासणार होती, ती भरून काढली. गुरू बनून शिवरायांना मार्गदर्शन देत राहिल्या

■महाराजांनी दैववाद, अंधश्रद्धा कधीच मानली नाही, कारण त्यांचा मेंदूवर व मनगटावर पुर्ण विश्वास होता.......
 
◼रायगडावर काम घेऊन आलेला प्रत्येक व्यक्ती जेवल्याशिवाय गडावरून खाली जाऊ द्यायचा नाही हा नियम....

हा मेसेज पाठवल्याने कुठलीही जादू होणार नाही...

 परंतु, आपल्या विचारात सकारात्मक बदल करू शकतात....
Be Yourself...
🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🚩🚩

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट