जीवनातील 9 चा पाढा
जीवनातील 9 चा पाढा
9×1=9...बाळ पण.
9×2=18..तारुण्यात प्रवेश
9×3=27.जोडीदाराचे आगमन
9×4=36 मुलाबाळांची जबाबदारी
9×5=45 सुखी संसार.
9×6=54 नविन वास्तूप्रवेश
9×7=63 नातवंडांची धमाल
9×8=72 म्हातारपण
9×9= 81 सहस्र चंद्र योग
9×10=90 कृतकृत्य,समाधान
*किती सुंदर हा 9चा पाढा........🌸☺☺
जिवनात 7 चा पाढा फार महत्वाचा ☝️आहे. पण किती लोकांना याच महत्व माहित आहे. वाचा
👇
7×1=7.....बाल पण.
7×2=14..वयात येण्यास सुरुवात.
7×3=21.लग्नाचे वय.
7×4=28 मुल बाळ.
7×5=35 सुखी संसार.
7×6=42 संसारी जिम्मेदारी.
7×7=49 म्हातार पणाची सुरुवात
7×8=56 रिटायरमेंट.
7×9=63 साठी चे कार्यक्रम
7×10=70 जगाला निरोप द्यायची वेळ.
*किती अर्थपूर्ण आहे 7 चा पाढा*........🌹🧡🌹🧡
टिप्पण्या